गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या गडचिरोली पोलीस दलातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

196

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २६ ऑगस्ट:- निसर्गाचा मानसपुत्र, महाराष्ट्राच्या आदिम संस्कृतीचा मानबिंदु आणि आदिवासी बांधवाची अस्मिता असलेल्या गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या गडचिरोली पोलीस दलातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!