Home गडचिरोली

गडचिरोली

महिला नक्षलीस अटक

महाराष्ट्र शासनाने ६ लाख रुपये बक्षिस केले होते जाहिर लोकवृत्त न्यूज गडचिरोली २५ फेब्रुवारी :- माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या...

जिल्ह्यात १४४ कलम लागू

गडचिरोली जिल्ह्यात १४४ कलम लागू लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक २१ फरवरी २०२४ ते दिनांक १९ मार्च २०२४ तसेच माहिती...

गडचिरोलीत महासंस्कृती महोत्सव आजपासून

१६ ते २० फेब्रुवारी सायंकाळी ६ ते १० सांस्कृतिक कार्यक्रम  स्थळः एमआयडीसी मैदान, कोटगल रोड, गडचिरोली 

जंतनाशक गोळ्यांचे होणार वाटप

१ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना  - १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम लोकवृत्त न्यूज गडचिरोली, १० फेब्रुवारी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना १३ फेब्रुवारीला अंगणवाडी व शाळा स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे अशी माहिती...

संशोधन करून गोंडवाना विद्यापीठ आणि समाजाचे नाव उज्वल करावे;कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि,६ :- भारतीयांची नैसर्गिक बुद्धिमत्ता गणितात अतिशय समृद्ध आहे. जगाला शून्याचे देणगी भारताने दिली . गणित सगळीकडे निसर्गतः भरलेले आहे . अनेक उदाहरणांनी हे सिद्ध करता येईल. आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग गणित आहे . त्यामुळे गणिताचा...

फिरत्या रंगमंचावर रंगणार १६ फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव

प्रवेश मोफत :-  गडचिरोलीच्या ( MIDC ) पटांगणात   लोकवृत्त न्यूज गडचिरोली,दि. ०६: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला...

अव्वल कारकुन लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रकार  - पंधरा हजरांच्या लाचेची केली मागणी लोकवृत्त न्यूज  गडचिरोली, ६ फेब्रुवारी : तक्रारदारास आदिवास ते आदिवासी ला जमीन विकी करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथील अव्वल कारकून नागसेन प्रेमदास वैद्य...

गडचिरोली तालुका महिला काँग्रेस तर्फे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न 

लोकवृत्त न्यूज गडचिरोली 4 फेब्रुवारी:- गडचिरोली तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना नदेश्वर यांच्या निर्देशनाखाली तालुकास्तरीय हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षां गडचिरोली जिल्हा महिला कॉग्रेसचे अध्यक्षा अँडवोकेट कविता माहोरकर मॅडम होत्या, हळ‌दीकुंक कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने मुख्याध्यापीका यशोधरा उसेंडी...

माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी अमृत महोत्सव ठरला ऐतिहासिक

लोकवृत्त न्यूज गडचिरोली ४ फेब्रुवारी :- गव्हर्नमेंट हायस्कूल गडचिरोली ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने ६५ वर्षापासून दुरावलेले मित्र मैत्रीण ना या अविस्मरणीय आनंदाचा पारावर राहिला नाही. अनेकांच्या डोळ्यात ते शालेय जीवन आयुष्यात परत जगता आले. येथील जिल्हा परिषद (मा. शा.)...

विद्युत कर्मचाऱ्यांचा करंट लागून मृत्यू

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, 4 फेब्रुवारी:- गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कुल बाजूला असलेल्या विद्युत काम करीत असतांना अचानक करंट लागून खाली कोसळून विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. जितेंद्र वसंतराव...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!