LATEST ARTICLES

आजाद समाज पार्टी ची गडचिरोली कार्यकारिणी जाहीर

खा.चंद्रशेखर आझाद ची गडचिरोली मध्ये महासभा लोकवृत्त न्यूज गडचिरोली:- नुकताच झालेल्या लोकसभेत बहुजन आंदोलनातील सर्व नेते आणि पक्षांची पीछेहाट पाहता देशभरात बहुजन आंदोलनाचे नेतृत्व लयास जातानाचे चित्र उभे राहताना, अशा परिस्थिती मध्ये जनतेच्या न्याय हक्काच्या आंदोलनातून पुढे आलेला तरुण नेता...

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी संपन्न

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि १२ जुलै:- गडचिरोली पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही...

आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून टार्गेट मलेरिया विशेष मोहीम

"हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना" आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून टार्गेट मलेरिया विशेष मोहीम लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 12 जुलै :- जिल्ह्यातील वाढती हिवताप रुग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा हिवताप विभाग कडून सर्व विभागाच्या समन्वयाने...

दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

एकुण १६ लाख रूपयाचे शासनाने जाहिर केले होते बक्षिस लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 11 जुलै:- शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे...

भीषण अपघात : दोघेजण ठार

 -तिघेजण जखमी लोकवृत्त न्यूज ब्रह्मपुरी, दि. १० : नागभीडमार्गे ब्रह्मपुरी कडे येत असतांना खरबी फाटा नजीक कार व ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर तिघेजण जमखी झाले. हा अपघात १० जुलै रोजी पहाटे ०५ वाजताच्या सुमारास घडला....

स्वतःच्या स्वार्थासाठी संजीवनी देत दोनवेळा लक्ष्मणाला दिले जीवनदान : संजीवनी देणारा तो कोण

जिल्हयात उडाली खळबळ लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. ०४ : स्वतःच्या स्वार्थासाठी मृतक लक्ष्मणाला दोनवेळा संजीवनी देऊन दिले जीवनदान दिल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणाने सर्वचजण चक्रावले असून मृतक लक्ष्मणाला संजीवनी देणारा तो कोण असा प्रश्नही या ठिकाणी...

अहेरी विधानसभा क्षेत्रीतील जनतेच्या रास्त मागण्यांकरीता जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

पत्रकार परिषदेतून दिली माहिती लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि,३ जुलै :-जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन दि,२ जुलै पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय लोकवृत्त न्यूज मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री...

झेप व्यसनमुक्ती केंद्र चंद्रपूर येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ व व्यापार विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व झेप व्यसनमुक्ती केंद्र चंद्रपूर च्या वतीने २९ जून रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झेप व्यसनमुक्ती...

भारत टॅलेंट सर्च परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळेचे. सुयश

लोकवृत्त न्यूज गडचिरोली : एज्युमिट अकॅडमी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च २०२४ चा अंतिम निकाल नुकता जाहीर झाला. त्यामध्ये गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करत जिल्हा व राज्य गुणवत्ता...