Home राज्य

राज्य

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार

पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 81 भरारी पथके लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक...

लोकसभा क्षेत्र निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

* 16 लाखांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क * 20 मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात 27 मार्च पर्यंत लोकवृत्त न्यूज गडचिरोली :- निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज, शनिवारी जाहीर केला असून याअंतर्गत आचार संहिताही लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भाअंतर्गत...

जंतनाशक गोळ्यांचे होणार वाटप

0
१ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना  - १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम लोकवृत्त न्यूज गडचिरोली, १० फेब्रुवारी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना १३ फेब्रुवारीला अंगणवाडी व शाळा स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे अशी माहिती...

विमाशि संघाचे प्रांतीय अधिवेशन थाटात संपन्न

शिक्षण आणि शिक्षकांसाठी संघटन मजबूत व्हावे : आमदार आमदार अडबाले  लोकवृत्त न्यूज गडचिरोली 6 फेब्रुवारी : महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वायत्त विद्यापीठाच्या संदर्भात ठराव पारित केला. शिक्षण क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण आणि शिक्षक यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून...

गडचिरोली महोत्सव 2024

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य “गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन 2024” चे आयोजन लोकवृत्त न्यूज गडचिरोली 30 जानेवारी:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणेकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस दादालोरा खिडकी व...

रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य...

गडचिरोली : गर्दैवाडा नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

मा. पोलीस उपमहानिरिक्षक श्री. संदीप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन लोकवृत्त न्यूज गडचिरोली १५ जानेवारी:- माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव...

गडचिरोली जिल्ह्यातील युवकानी आदिवासी संस्कृती पोहोचविले जागतिक स्तरावर

लोकवृत्त न्यूज गडचिरोली १३जानेवारी :- शनिवार ला त्यागमूर्ती अण्णाभाऊ साठे कला व सांस्कृतिक भवन येरवडा पुणे येथे युथ फॉउंडेशन पुणे यांनी गेल्या २५ वर्षांपासून उद्योजकता, महिला सक्षमीकरण, कला व कौशल्य, शिक्षण यावर कार्य करत आहे. यांच्याच तर्फे जागतिक उद्योजक...

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली मधुन

महिला सशक्तीकरण अभियानातून एकाच दिवशी 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकवृत्त न्यूज गडचिरोली 9 जानेवारी : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे, महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या...

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

महाराष्ट्र शासनाने  02 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते  लोकवृत्त न्यूज गडचिरोली 6 डिसेंबर:-  पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!