Home राज्य

राज्य

आपसी भांडणातून गोळीबार एटापल्ली येथील घटना

- क्यू आर टी कमांडर जखमी तर आरोपी शिपायाला अटक लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 29 ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हामध्ये आज सकाळी 08 : 30 वाजताच्या दरम्यान पोलीस क्यू आर टी एटापल्ली कमांडर विजय करपे व संतोष शिडाम यांच्यात आप-आपसात भांडण होऊन पोलीस...

गडचिरोली : गर्दैवाडा नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

मा. पोलीस उपमहानिरिक्षक श्री. संदीप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन लोकवृत्त न्यूज गडचिरोली १५ जानेवारी:- माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव...

गडचिरोलीतील एकलव्य मॉडेल स्कुलमधील विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार

- आरोपी विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल लोकवृत्त न्यूज गडचिरोली, ७ ऑक्टोबर : येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरू असेलेल्या एकलव्य मॉडेल स्कुलमधील अल्पयीन आदिवासी विद्यार्थीनीवर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याने लैगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवार ५...

गडचिरोली पोलीस दलातील ४१ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक  

-  २ जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी मिळाले पोलीस पदक लोकवृत्त न्यूज  गडचिरोली , १४ : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ४१...

गडचिरोली : गडफास घेऊन महिलेची आत्महत्या

0
लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 22 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात पोलिस मुख्यालया पासुन जवळ वनश्री कॉलनी सेमाना बायपास रोड कॉम्प्लेक्स  गडचिरोली येथील महिला सौ. हर्षा गणेश खुणे वय 34 ही आज दि. 22 सप्टेंबर दुपारच्या सुमारात घरी कोणीही हजर नसताना आपल्या स्वताच्या घरी...

शेकाप नेते , भाई रामदास जराते यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल

0
- ग्रामसभा उडेरा ची 21,75,261. लक्ष रूपये फसवणूक. लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 23 सप्टेंबर :- शेतकरी कामगार पक्षाचे नेते असलेले भाई रामदास जराते यांनी सण 2021 मध्ये श्रेयस टेडर्स,च्या नावाने एटापल्ली तालुक्यातील उडेरा ग्रामसभेचे तेंदूपत्ता कंत्राट घेतले होते. तेंदु रायल्टीसह...

वाद विकोपाला : SRPF जवानाची हत्या

लोकवृत्त न्यूज गडचिरोली ४ जुलै:- घरगुती वादातून दोन SRPF जवानांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज वडसा तालुक्यातील विसोरा SRPF कॅम्प मध्ये ३ जुलै रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सदर घटनेने पोलीस प्रशासनात एकचं खळबळ उडाली आहे. सुरेश मोतीलाल...

‘लोकवृत्त’ न्यूज च्या बातम्या मिळविण्याकरिता ग्रुप मध्ये ऍड व्हा

'लोकवृत्त' न्यूज  हे ऑनलाईन न्यूज पोर्टल असून राज्यातील सर्वच जिल्ह्यातील तळागळातील बातम्यांना उजाळा देण्याचे काम तत्परतेने करीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यासोबत अनेक वाचक जुळले आहेत. आमच्या परिसरातील व्हाट्सएप ग्रुप मध्ये ऍड होण्याकरिता खालिल लिंक वर क्लिक करा आणि ऍड...

आमदार डॉ. होळी ने मतदाराला म्हटले ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का… ‘ऑडिओ...

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, २० जुलै : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभेत आमदार डॉ. होळी यांनी तलाठी आणि वनविभागाची भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी केल्याने एका मतदाराने आमदार डॉ. होळी यांना 'तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग...

गडचिरोली: सुरजागडच्या मालवाहु ट्रकच्या अपघातात महिला ठार, संतप्त नागरिकांनी ट्रक पेटविले

0
- आलापल्ली- आष्टी मार्गावर अपघात लोकवृत्त न्यूज गडचिरोली 27 सप्टेंबर : जिल्हयातील सुरजागड येथून लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी लोहखनिज वाहतुक करणाऱ्या 8 ते 10 ट्रकला आगीच्या भक्शस्थानी टाकल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी घडली....

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!