गडचिरोली : गडफास घेऊन महिलेची आत्महत्या

0
1753

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 22 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात पोलिस मुख्यालया पासुन जवळ वनश्री कॉलनी सेमाना बायपास रोड कॉम्प्लेक्स  गडचिरोली येथील महिला सौ. हर्षा गणेश खुणे वय 34 ही आज दि. 22 सप्टेंबर दुपारच्या सुमारात घरी कोणीही हजर नसताना आपल्या स्वताच्या घरी किचन रूम मध्यील सिलिंग फॅनला स्वतःच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे , पत्ती गणेश बापुजी खुणे, मोठा मुलगा ओम गणेश खुणे वय 12 वर्षे व लहान मुलगी आर्या गणेश खुणे वय 6 वर्ष अशा मोठा परिवार आहे आपल्या मनावर गंभीर परिणाम घेऊन अश काय घडलं की आत्महत्या करायला मजबूर झाली लहान मुलांचं काही विचार न करता ती आत्महत्या केली परंतु आत्महत्याचा कारण अद्यापही उघडकीस आला नाही

पत्ती महाविद्यालय इथे लेक्चर असून दररोज गडचिरोली ते आष्टी ये-जा करत असे नेहमी प्रमाणे ते आज सकाळच्या सुमारास डिव्टिवर गेले  घरी कोणीही हजर नसताना दुपारच्या सुमारास महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली  नेमका कारण कशामुळे आत्महत्या करण्यात आली हे अद्यापही उघडतील आला नसून मृत्यूदेह शवविच्छेदन गुह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आला आहे पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here