Home Breaking News

Breaking News

अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई मागील वर्षात 2 कोटी 61 लाख दंड आकारणी घरकुल योजनांसाठी गावालगतच्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेतीसाठी प्रस्ताव आमंत्रित लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.16 : जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा...

14 एप्रिल ला तपासणी पथकाकडून 11 लाखाची रोकड जप्त

ओ14 एप्रिल ला तपासणी पथकाकडून 11 लाखाची रोकड जप्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.15 : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाद्वारे काल रात्री दोन प्रकरणात एकूण 11 लाख 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात...

अल्पवयीन मुलीस जोरजबरस्तीने पळवून केला लैंगिक अत्याचार

- आरोपी महिलेसह एकास अटक लोकवृत्त न्यूज गडचिरोली ३ एप्रिल : एका महिलेने आपल्या अल्पवयीन मैत्रीणीस फूस लावून जोर जबरजस्ती करून एका इसमासह जबरजस्तीने लैंगिक संबंध करण्यास भागा पाडून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्या महिलेसह इसमावर आरमोरी पोलीस...

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक कोटी 63 लाखाची दारू व इतर साहित्य जप्त

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारसंघात 88 पथके लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. २ :- लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून...

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी चकमक

गडचिरोली - कांकेर सीमेलगत पोलीस - माओवादी चकमक लोकवृत्त न्यूज गडचिरोली 28 मार्च:- काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा...

काँग्रेसचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांचा राजीनामा, भाजपचे बंटी भांगडीया उसेंडी च्या घरी चर्चा

-डॉ. उसेंडी भाजपच्या वाटेवर ? लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय आदिवासी...

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास अटक

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस. लोकवृत्त न्यूज गडचिरोली:- माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात...

अवेद्य रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात ; चालक जागेतच ठार

अवेद्य रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात ; चालक जागेतच ठार लोकवृत्त न्यूज देसाईगंज :- तालुक्यातील मोहटोला येथे अवेद्य रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे 5.00 वाजताच्या दरम्यान मोहटोला येथिल जि.प.शाळे जवळ घडली. प्राप्त सूत्राद्वारे असे...

गडचिरोलीत सी-60कमांडो आणि नक्षल्यांमध्ये चकमक

चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. १९ : जिल्हयाच्या दक्षिण भागातील जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते. गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० कमांडो अहेरी...

संजय दैने गडचिरोली जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी

संजय मीणा यांची तडकाफडकी बदली झाली असून आता संजय दैने हे नवे जिल्हाधिकारी लोकवृत्त न्यूज गडचिरोली 11 मार्च:- संजय दैने हे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ऑगस्ट २०२१...

MOST COMMENTED

गडचांदूर येते जेष्ठ नागरिक सभा गृहाचे लोकापर्न

0
आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानी निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी 20 लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम लोकवृत्त न्यूज कोरपना १ एप्रिल:- नगर परिषद गडचांदूर येते जेष्ठ नागरिक...

Top NEWS

Don`t copy text!