Home नागपूर

नागपूर

गडचिरोली विधानसभा क्षेत्रांची उमेदवारी महिलांना द्या. – डॉ.सोनाल कोवे

लोकवृत्त न्यूज नागपूर/गडचिरोली :- अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबाजी व प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे नारीन्याय आंदोलन २९ आगस्ट २०२४ गुरुवार रोजी सकाळी ११ ते ३ वाजता संविधानचौक, नागपूर येथे घेण्यात आला व रस्ता...

सुरजागड खाणीसाठी 5-स्टार रेटिंग

लॉयड्स मेटलला सलग दुसऱ्या वर्षी सुरजागड खाणीसाठी 5-स्टार रेटिंग लोकवृत्त न्यूज  नागपूर/गडचिरोली 11 ऑगस्ट 2024 :- लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्‍या सुरजागड लोह खनिज खाणीला केंद्र सरकारच्‍या खाण मंत्रालयाकडून सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठित 5-स्टार मानांकन प्राप्‍त झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका समारंभात...

३०० कोटींच्या संपत्तीसाठी सासऱ्याची केली हत्या : गडचिरोलीच्या नगररचनाकार पार्लेवार यांचा प्रताप

- इतर दोघांनाही केली अटक लोकवृत्त न्यूज गडचिरोली : नागपूर येथील वडीलोपार्जित सुमारे 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातुन स्वत: च्या सासऱ्याची कट रचुन हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.नागपूर येथील शुभमनगर...

हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुली टोळी गडचिरोली पोलीसाच्या ताब्यात

आरोपीतांमध्ये एक पत्रकार व एक पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश लोकवृत्त न्यूज गडचिरोली 29 जानेवारी:-  गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र...

ARB ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धडक : भीषण अपघात ४ ठार, २ गंभीर

- नागभीड-कांपा मार्गावर घडला अपघात Lokvrutt news नागभीड, ४ जून :- तालुक्यातील नागपूर मार्गावर एआरबी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धकड होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ४ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास...

नागपूर – अमरावती, धावत्या शिवशाही बसने अचानक पेट

प्रवासी सुखरूप लोकवृत्त न्यूज नागपूर, ४ एप्रिल : धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना नागपूर-अमरावती मार्गावर घडल्याची बाबा समोर येत आहे. या बसमध्ये १६ प्रवासी होते मात्र सर्व प्रवासी सुखरूप आहेत. नागपूरवरून अमरावतीकडे १६ प्रवासी घेऊन शिवशाही बस जात होती....

जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम केंद्रसरकारचे – माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी

नागपुर येथील आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लोकवृत्त न्यूज नागपुर २ एप्रिल: - सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला...

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

  लोकवृत्त न्यूज नागपूर १ एप्रिल:- राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया...

ब्लॉगिंगच्या माध्यमातून करू शकता करिअर डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे यांचे आवाहन

माय खबर २४ डिजिटल मीडिया युनिक प्लॉटफॉर्मचा शुभारंभ लोकवृत्त न्यूज नागपूर :- बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घालून ब्लॉगिंग केल्यास चांगली करिअर करू शकते, अशी माहिती प्रसिद्ध डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे...

कुमार आशीर्वाद मुख्य कार्याकारी अधिकारी यांचा नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी सन्मानचिन्ह देऊन सत्कार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, 01 ऑक्टोबर : कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!