Home नागपूर

नागपूर

आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन

- गडचिरोलीतही पडसाद लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे. LIAFI 1964,...

ARB ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धडक : भीषण अपघात ४ ठार, २ गंभीर

- नागभीड-कांपा मार्गावर घडला अपघात Lokvrutt news नागभीड, ४ जून :- तालुक्यातील नागपूर मार्गावर एआरबी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर धकड होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ४ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास...

गडचिरोली जिल्ह्यात स्क्रब टॉयफस आजाराचे तिन रुग्ण

स्क्रब टॉयफस जिल्यातिल धानोरा, कुरखेडा, वडसा या तालुक्यात तिन नविन रुग्ण लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 16 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात आपण बघितला असेल मलेरिया डेंगू टायफाईड असे आजार होत असतात परंतु आज येथे नवीन आजार आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रब टॉयफस हा...

महिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली (Gadchiroil) दि. 14 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत 'द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष' म्हणून डीईआईसी (DISTRICT EARLY INTERVENTION CENTRE) जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून या DEIC मध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील...

सोमनपुर जंगलपरिसरात ३० हजारांचा सडवा नष्ट  -दारूविक्रेत्यांना दिले नोटीस 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली ( Gadchiroil ) दि. 12 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील सोमनपुर येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना नोटीस बजावले आहे. सोबतच जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारू अड्डे उध्वस्त करीत ३० हजारांचा सडवा, साहित्य व दारू...

नागपूर – अमरावती, धावत्या शिवशाही बसने अचानक पेट

प्रवासी सुखरूप लोकवृत्त न्यूज नागपूर, ४ एप्रिल : धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना नागपूर-अमरावती मार्गावर घडल्याची बाबा समोर येत आहे. या बसमध्ये १६ प्रवासी होते मात्र सर्व प्रवासी सुखरूप आहेत. नागपूरवरून अमरावतीकडे १६ प्रवासी घेऊन शिवशाही बस जात होती....

सामान्य रुग्णालय गडचिरोली 27 सप्टेंबरला वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन

माता सुरक्षित तर घर सुरक्षित लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 25 सप्टेंबर:-  सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दि. 27 सप्टेंबर मंगळवार रोजी वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मा.मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्ये आदेशानुसार 18 वर्षावरील महिलांची आरोग्य...

दारू पिऊन सणाचे पावित्र्य घालवू नका यंदाचा पोळा दारूमुक्त करा

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.25ऑगस्ट:- बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. या सणानिमित्त दारू पिऊन सणाचे पावित्र्य भंग न करता यंदाचा पोळा दारूमुक्त करा, असे आवाहन मुक्तिपथ गाव संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम...

मानसिक रोगांवर उपचार उपलब्ध , ६८ रुग्णांनी घेतला उपचार

विविध गावात शिबीर लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 17 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च मधील मानसिक आरोग्य विभागातर्फे विविध गावात मानसिक रोगांवर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ६८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!