Home विदर्भ

विदर्भ

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची वर्णी

  लोकवृत्त न्यूज चंद्रपूर १७ जानेवारी:- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी आज योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली, योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड...

प्रकल्पग्रस्तांचे बनावट कागदपत्र बनवून देणारा सूत्रधार पोलिसांच्या हातात

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली २६ एप्रिल :- जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट कारभाराच्या आधारे नोकरी बारकविणाऱ्या पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता या प्रकारातील स्थानिक मुख्य सूत्रधार पोलिसांनी अटक केली आहे देविदास बाळू मेश्राम राहणार गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे...

गडचिरोली : वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, ( Gadchiroil) 4 डिसेंबर : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन जवळच असलेल्या आंबेशिवनी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना रविवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सोनी जितेंद्र उंदीरवाडे (२५) रा. आबेशिवनी ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात...

आरमोरी: आज पुन्हा वाघांच्या हल्लात शेतकऱ्याचा बळी

लोकवृत्त न्यूज आरमोरी 11 ऑक्टोबर : तालुक्यातील आज 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. पुरुषोत्तम सावसागडे (35) रा. रवी ता. आरमोरी असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील रवी येथील शेतकरी...

बल्लारशाह-सुरजागड रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा : हंसराज अहीर

गोंडपिंपरी महामार्गालगत सर्विस रोड व शहराबाहेर बायपास निर्मितीची मागणी लोकवृत्त न्यूज गडचिरोली/चंद्रपूर ९ ऑक्टोबर :- सुरजागड लोह खनिज प्रकल्प कार्यान्वीत झाले असल्याने महाराष्ट्र शासनाने सुरजागड ते बल्हारशाह रेल्वे लाईन निर्मिती करीता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाकडून 50 टक्के...

ग्रामपंचायत साखरा येथे आयुर्जल शुध्द जल केंद्राचे थाटात उद्घाटन

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली 8 ऑक्टोबर : तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथे नागपूर येथील समविद इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, नटराज निकेतन संस्था मैत्री परिवार संस्था,हल्दीराम ट्रस्ट नागपूर आणि स्पर्श संस्था गडचिरोलीच्या संयुक्त विध्यमाने मिनरल वाटर प्लांट चे ग्रामपंचायत साखरा येथे आज ८...

गडचिरोली पोलीस दलामार्फत आत्मसमर्पीतांच्या नवजीवन वसाहतीत उद्यान, गोटूल उद्घाटन व घरकुल गृहप्रवेश

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली 9 ऑक्टोबर:- आत्मसमर्पीतांना समर्पत कल्याण कार्ड, ई- श्रम कार्ड व आरोग्य कार्ड वाटप. गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पीत होवून मुख्यप्रवाहात आलेल्या नक्षल सदस्यांचे जलद गतीने पुनर्वसन व रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल...

गडचिरोलीतील एकलव्य मॉडेल स्कुलमधील विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार

- आरोपी विरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल लोकवृत्त न्यूज गडचिरोली, ७ ऑक्टोबर : येथील शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या इमारतीत सुरू असेलेल्या एकलव्य मॉडेल स्कुलमधील अल्पयीन आदिवासी विद्यार्थीनीवर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याने लैगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवार ५...

कोहका येथे मोहसडव्यासह दारू नष्ट 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली ( Gadchiroil ) दि 11 सप्टेंबर : कोरची तालुक्यातील कोहका गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन दोघांकडील ८० लिटर मोहफुलाचा सडवा व दोन लिटर दारू नष्ट केली आहे. सोबतच एका विक्रेत्याकडून ५ हजार दंडही वसूल करण्यात...

आमदार देवराव होळी यांचा चामोर्शि तेली समाजातर्फे जाहीर निषेध……

गडचिरोली क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपटटी करा. लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 8 सप्टेंबर:- चामोर्शी शहरातील समस्त तेली समाजातील युवकांची मागणी...... आमचे तेली समाजाचे लोकप्रिय भाजपा नगरसेवक आशिष पिपरे यांचा बे म्हणून केली शिवीगाळ व वर्गणी मागण्यास केलेल्या...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!