आखिर त्या महिलेची झुंज संपली

0
431

वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू 

Lokवृत्त न्यूज
गडचिरोली 27 डिसेंबर: वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू 27 डिसेंबर रोजी मंगळवार सकाळी 1 च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार करत असताना मंगला प्रभाकर कोहपरे (50) रा. आबेटोला जि गडचिरोली
गडचिरोली तालुक्यात धुमाकुळ माजविणाऱ्या नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी शासनाकडून आदेशही प्राप्त झाले होते.मात्र वनविभागाने या वाघास जेरबंद करता आले नाही.वनविभाग आणखी किती जणांचा बळी जाऊ देणार आहे असा संतप्त सवाल नागरीकातून व्यक्त केला जात आहे.

(Lokvrutt news) ( tiger attack )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here