Home चंद्रपूर

चंद्रपूर

३०० कोटींच्या संपत्तीसाठी सासऱ्याची केली हत्या : गडचिरोलीच्या नगररचनाकार पार्लेवार यांचा प्रताप

- इतर दोघांनाही केली अटक लोकवृत्त न्यूज गडचिरोली : नागपूर येथील वडीलोपार्जित सुमारे 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातुन स्वत: च्या सासऱ्याची कट रचुन हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.नागपूर येथील शुभमनगर...

सावली : सामदा घाटावरील ‘तो’ अवैध रेतीसाठा ‘त्याचा’ तर नाही ? चर्चेला आले ऊत

-प्रशासन अनिभिज्ञ, यापूर्वीही अवैध रेतीचे उत्खनन लोकवृत्त न्यूज सावली, दि. १२ : तालुक्यातील सामदा घाटानजीकच्या डोंगरीपरिसरात असलेल्या अवैधरितीसाठ्यावर महिला तहसिलदार यांनी धाड टाकून जप्त केल्याची कारवाई पाच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यात ६० ब्रास अवैध रेती साठा जप्त करण्यात आला....

उद्या केरोडा येथे रोग निदान व उपचार शिबीर

-जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ व ग्रा. पं.केरोडाचा पुढाकार लोकवृत्त न्यूज सावली २९ एप्रिल : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ व ग्रा. पं.केरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ३० एप्रिल...

श्रीराम फायनांस लिमिटेड चंद्रपूर शाखा येथे रक्तदान शिबिर उत्साहात

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर २७ जानेवारी:- भारताच्या 75 या प्रजासत्ताक दिन आणि श्रीराम फायनांस लिमिटेड यांच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने, श्रीराम फायनांस लिमिटेड शाखा चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आज दि. २७/०१/२०२४ ला आयोजन करण्यात आले. रक्तदानामुळे प्रत्येक...

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची वर्णी

  लोकवृत्त न्यूज चंद्रपूर १७ जानेवारी:- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी आज योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली, योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड...

रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दीड कोटी रुपयांच्या विकासकामाचे भुमीपूजन

लोकवृत्त न्यूज ब्रम्हपूरी १५ जानेवारी :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सुंदरनगर, गांधीनगर, हनुमाननगर येथील विकासकामांना प्रारंभ झाला असुन या प्रभागात दिड कोटी रुपयांच्या विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते ह्या विविध विकासकामांचे...

30 नोव्हेंबर रोजी काँग्रेस करणार वनमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

नरभक्षक वाघ आणि हत्तीचा बंदोबस्त करण्यासह असेल प्रमुख मागण्याचा समावेश लोकवृत्त न्यूज गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झालेली आहे, त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जिवही जात आहे सोबतच अनेक गावांची आणि शेतीची नुकसान...

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी नारायण हिवरकर यांची निवड

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर ९ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षात गेल्या ३५ वर्षांपासून विविध पदांवर काम करीत असलेले नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोरपना तालुकाध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. हिवरकर यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्यांसोबतच...

लोनबले पोलिस विरता पदकाने सन्मानित

लोकवृत्त न्यूज चंद्रपूर ३० जुलै : केंद्रीय सशस्त्र बल सी आर पी एफ च्या 85 व्या स्थापना दिनाचे आयोजनाप्रसंगी सी आर पी एफ संस्थेच्या वतीने खुशाबराव उपासराव लोनबले यांना आय बी चे डायरेक्टर श्री तपन कुमार डेका यांच्या हस्ते...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!