गुढी पाडवा निमित्त हिंदू मराठी नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे

0
131

 

लोकवृत्त न्यूज
कोरपना, २२ मार्च:- गुडी पाडवा निमित्त कन्हाळगाव येथे हिंदू मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून गुडी उभारून,पुजा,अर्चना करून नवीन वर्ष साजरे करताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना व कुटुंबासह तसेच कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात हिंदू मराठी वर्ष साजरे करुन नवीन वर्ष सुख, समृद्धीचे,भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली व पेढ वाटुन सर्वांना हिंदू मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री मक्सुद पटेल,श्री पद्माकर गेडाम,सुरेंद्र पावडे,विनोद मालेकर,अमोल मडावी,अनिल मडावी,सुरज दळांजे,अमोल परचाके,दिवाकर गेडाम,रामदास येरेकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here