सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त माळी समाज संघटना दिभना यांच्या वतीने, पाणपोई चे उद्घाटन

0
201

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १० मार्च:- समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी आहे. आज मौजा दिभना येथे सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त माळी समाज संघटना दिभना यांच्या वतीने, पाणपोई चे उद्घाटन रमेशजी गुरनुले सरपंच, शिवणकर ताई मुख्याध्यापिका यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उषाताई चौधरी उपसरपंच,शंकरजी वाडगुरे अध्यक्ष त.मु.स., बालाजी पाटील जेंगटे उपाध्यक्ष त.मु.स., धनराज जेंगटे, चंदा जेंगटे, ज्योति नैताम सदस्य ग्राम पंचायत दिभना, मुन्ना जेंगटे अध्यक्ष माळी समाज संघटना, डिमराज गुरनूले उपाधयक्ष मा.स., पांडुरंग गावतुरे सचिव, अशोक पा. जेंगटे, संदीप गुरनुले, सुनिल जेंगटे, भोजराज जेंगटे, देवीदास जेंगटे, अण्णाजी जेंगटे, उमेश मोहुर्ले,विलास गावतूरे,
खुशालभाऊ अलोने, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here