माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन

0
67

इंदिरानगर येथे श्री बाल गणेश मंडळ इंदिरानगर तथा अनिलभाऊ कुनघाडकर माजी न.प.उपाध्यक्ष गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमानाने पाणपोई


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली: 6 एप्रिल :- भाजपा स्थापना दिना निमित्य माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या निवासस्थानी इंदिरानगर येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला व स्थानिक इंदिरानगर येथे
श्री बाल गणेश मंडळ व माजी न.प.अनिल कुनघाडकर यांच्या सयुक्त विद्यमानाने पाणपोई उभारण्यात आली व त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या सहकार्याने शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी हर्षल गेडाम महामंत्री भाजयुमो ,सुरज गुंडमवार भाजयुमो शहर सचिव गडचिरोली,सोनू नैताम,पंकज नैताम,प्रफुल चिंचोडकर,शुभम मडावी,शुभम गीरसावडे,मयुर कुनघाडकर,मंगेश वैरागडे, अमीत भांडेकर, महेश नैताम,सुशील कोठारे,विनोद मडावी,शोएब पठाण,देंवेद्र कुनघाडकर, देंवेद्र नैताम उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here