आमदार देवराव होळी यांचा चामोर्शि तेली समाजातर्फे जाहीर निषेध……

0
835

गडचिरोली क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षातून हकालपटटी करा.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 8 सप्टेंबर:- चामोर्शी शहरातील समस्त तेली समाजातील युवकांची मागणी…… आमचे तेली समाजाचे लोकप्रिय भाजपा नगरसेवक आशिष पिपरे यांचा बे म्हणून केली शिवीगाळ व वर्गणी मागण्यास केलेल्या तेली समाजाच्या युवकांचा केला अपमान…….

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे मानसिक संतूलन बिघळलेले आमदार देवराव होळी यांनी भाजपा नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांना बे म्हणून शिवीगाळ केली व वर्गणी मागायला गेलेल्या तेली समाजाच्या युवकांचा केला अपमान गणेश चतुर्थीच्या निमीत्यांने वर्गणी मागायला गेले असता आमचा एवढा मोठा समाज तुम्हाला मतदान करून आम्ही तुम्हाला आमदार केले आम्हाला 5 हजार रूपये वर्गणी दया तेव्हा आम्हाला वर्गणी दयायचे सोडून तुम्ही तेलीसमाजाच्या नावावर दादा गिरी करता काय दारू बंदीचे समर्थन करणा-या युवकांना आमचा विरोध करून तुम्हाला दारू विकायची आहे काय असे प्रत्युत्तर दिले व निखील देवाजी धोडरे या युवकाचा त्यांनी अपमान केला हा तेली समाजाच्या नगरसेवकाचा व युवकांचा अपमान नसून समस्तू तेली समाजाच्या अपमान आहे या माजलेल्या दारूविक्रीचे समर्थन करणा-या कमीशनखोर आमदाराचा आम्ही समस्त तेली समाजाच्या युवकांच्या व तेली समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. व आम्ही या आमदाराचा समाजातर्फे बहीष्कार करतो.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कमजोर करण्याचा  काम आमदार करत आहे व गेल्या पाच वर्षांत कोणत्याही भाजपा व तेली समाजाच्या सर्व सामान्य गोरगरीब कार्यकर्त्याला आपल्या निधीचे कोणतेही काम या आमदाराने दिले नाही व संपूर्ण पणे कांग्रेसच्या ठेकेदाराच्या माध्यमातून व पक्षातील काही दलालांच्या मार्फतीने आमदारकीचा व्यवसाय करणाऱ्या या आमदाराचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या व तेली समाजाच्या युवकांच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हा आमदार ओबीसी विरोधी आहे ओबीसी च्या विषयावर कधीही समर्थन करीत नाही येणाऱ्या निवडणुकीत याचा वचपा तेली समाजाच्या वतीने नक्की घेतला जाईल त्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या कमीशन खानारे आमदार देवराव होळी यांचा आम्ही समस्त तेली समाजातील भाजपा कार्यकर्ते व तेली समाजातील युवक व नागरीक यांच्या वतीने जाहीर निषेध करत

आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शि

जाहीर निषेध……जाहीर निषेध…..जाहीर निषेध……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here