सामान्य रुग्णालय गडचिरोली 27 सप्टेंबरला वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन

0
338

माता सुरक्षित तर घर सुरक्षित

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 25 सप्टेंबर:-  सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दि. 27 सप्टेंबर मंगळवार रोजी वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मा.मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्ये आदेशानुसार 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियान अंतर्गत करावयाची आहे. तरी या वैद्यकीय दंत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ रुग्णांनी व्हावे असे आवाहन डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here