नागपूर

अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांनी गाठले पोलिस ठाणे पोटेगाव पोमकेत दोन विक्रेत्यांची तक्रार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 10 सप्टेंबर : वर्षभरापासून सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथील महिलांनी थेट पोटेगाव पोलिस मदत केंद्र गाठले. सोबतच महिलांनी विक्रेत्याकडून जप्त केलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन करून आमच्या गावातील अवैध दारूविक्रीबंदी कायम ठेवण्याची...

हत्तीरोग विकृती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.10 सप्टेंबर : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग रुग्ण यांची देखभाल व काळजी बाबत विकृती व्यवस्थापन प्रतिबंध प्रशिक्षण दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गडचिरोली येथे...

जिल्हाभरातून ३८५ गणेश मंडळा द्वारा व्यसनविरोधी जागृती मुक्तिपथचा पुढाकार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 7 सप्टेंबर :- मुक्तिपथ अभियाना द्वारा यावर्षीच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत दारू व तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १२ ही तालुक्यातील शहर व विविध गावांतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ब्यानरच्या माध्यमातून व्यसनविरोधी जागृती करण्याचे...

10 सप्टेंबर रोजी मूत्रपिंड ओपीडीचे आयोजन नागपुर येथील तज्ज्ञ डॉ. विरेश गुप्ता यांच्याकडून उपचार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 6 सप्टेंबर:- माँ दंतेश्वरी दवाखाना या ठिकाणी विविध ओपीडी शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. प्रत्येक महिन्याला विविध आजारांच्या निवारणासाठी माँ दंतेश्वरी दवाखाना येथे ओपीडी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी माँ दंतेश्वरी दवाखाना...

३ ला सर्चमध्ये वेदना व्यवस्थापन ओपिडी

-मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन करणार रुग्णांची तपासणी लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 1 सप्टेंबर : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील...

नगरपरिषद आरमोरी व मुक्तिपथ द्वारा व्यसनउपचार शिबीर संपन्न २७ रुग्णांवर उपचार

२७ रुग्णांवर उपचार लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.1 सप्टेंबर :- आरमोरी नगरपरिषद व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव भवनात व्यसन उपचार मोहल्ला क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७ रुग्णांनी उपचार घेतला. ज्या रुग्णांना...

आजपासून लाईफ इन्शोरन्स एजेंटस असोसिएशनचा विविध मागण्याकरिता देशव्यापी आंदोलन

- गडचिरोलीतही पडसाद लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.1सप्टेंबर : लाईफ इन्शोरन्स एजेन्टस ऑर्फ इंडिया च्या वतीने विविध मागण्याकरिता आजपासून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. गडचिरोलीतही याचे पडसाद पहावायास मिळत असून लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने आदोंलन करण्यात येत आहे. LIAFI 1964,...

ग्रामपंचायत समिती दारूविक्रेत्यांवर ठोठावणार दंड

-सगणापूर येथे समिती पुनर्गठित लोकवृत्त न्युज गडचिरोली दि.30 ऑगस्ट :- ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सगणापूर ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यासंदर्भातील बैठक सरपंच...

११३ गावात साजरा झाला दारूमुक्त पोळा

लोकवृत्त न्युज गडचिरोली दि 29 ऑगस्ट : मुक्तिपथ गावसंघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११३ गावात दारूमुक्त पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणाला गावांमध्ये दारू काढली आणि प्राशन केली जाते. अनेक दिवसांपासून बंद ठेवलेली दारू पोळ्याच्या निमित्याने पुन्हा सुरु होण्याची शक्यता...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!