नागपूर

समितीने घेतला दारूविक्री बंदीचा ठराव 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली दि. 19 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील कुथेगाव येथे ग्रापं समिती पुनर्गठित करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. याप्रसंगी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व...

व्यसनमुक्त होण्यासाठी ५० रुग्णांचा पुढाकार

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 17 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजित शिबिरांच्या माध्यमातून एकूण ५० रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. धानोरा तालुक्यातील बेलगाव येथील शिबिरात १२ रुग्णांनी नोंदणी करून पुर्ण उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी राहुल महाकुळकर...

मानसिक रोगांवर उपचार उपलब्ध , ६८ रुग्णांनी घेतला उपचार

विविध गावात शिबीर लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 17 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च मधील मानसिक आरोग्य विभागातर्फे विविध गावात मानसिक रोगांवर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ६८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत...

गडचिरोली जिल्ह्यात स्क्रब टॉयफस आजाराचे तिन रुग्ण

स्क्रब टॉयफस जिल्यातिल धानोरा, कुरखेडा, वडसा या तालुक्यात तिन नविन रुग्ण लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 16 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात आपण बघितला असेल मलेरिया डेंगू टायफाईड असे आजार होत असतात परंतु आज येथे नवीन आजार आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रब टॉयफस हा...

महिला बाल रुग्णालय गडचिरोली येथे ‘4 डी’ च्या बालकांवर प्रभावी उपचार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली (Gadchiroil) दि. 14 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत 'द्वितीय स्तरीय संदर्भसेवा कक्ष' म्हणून डीईआईसी (DISTRICT EARLY INTERVENTION CENTRE) जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून या DEIC मध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील...

व्यसनापासून दूर राहा, 272  विद्यार्थ्यांना आवाहन 

-मुलचेरातील तीन शाळांमध्ये उपक्रम   लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 14 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. अनेक तरुण-तरुणी व शाळकरी मुलेही व्यसनाचे विळख्यात सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागृत करणे आवश्यक असून मुक्तिपथ अभियानाने तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी...

नवरगाव येथील विक्रेत्यांना दारू सप्लाय करणे पडले महागात

-गावकऱ्यांनी दुचाकीसह दारू केली जप्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 14 सप्टेंबर : कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करणे गोंदिया जिल्ह्यातील ठोक विक्रेत्याला चांगलेच महागात पडले आहे. गाव संघटनेच्या महिला व गावकऱ्यांनी मंगळवारी संयुक्त कृती करीत त्याच्याकडील दुचाकीसह...

सोमनपुर जंगलपरिसरात ३० हजारांचा सडवा नष्ट  -दारूविक्रेत्यांना दिले नोटीस 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली ( Gadchiroil ) दि. 12 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील सोमनपुर येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना नोटीस बजावले आहे. सोबतच जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारू अड्डे उध्वस्त करीत ३० हजारांचा सडवा, साहित्य व दारू...

कोहका येथे मोहसडव्यासह दारू नष्ट 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली ( Gadchiroil ) दि 11 सप्टेंबर : कोरची तालुक्यातील कोहका गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन दोघांकडील ८० लिटर मोहफुलाचा सडवा व दोन लिटर दारू नष्ट केली आहे. सोबतच एका विक्रेत्याकडून ५ हजार दंडही वसूल करण्यात...

मुक्तिपथ क्लिनिक मध्ये १०९ व्यक्तींनी घेतला व्यसनउपचार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि 10 सप्टेंबर : गडचिरोली जिल्हाभरातून मुक्तिपथच्या विविध तालुका क्लिनिकमध्ये एकूण १०९ जणांनी भेट देऊन उपचार घेतला आहे. सोबतच रुग्णांना समुपदेशन व औषधोपचार सुद्धा करण्यात आले आहे. मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुका मुख्यालयातील कार्यालयात नियोजित दिवशी व्यसन उपचार क्लिनिकचे...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!