गडचिरोली महोत्सव : स्पंदन फाउंडेशन संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी

0
360

लोकवृत्त न्यूज

गडचिरोली ३ मार्च :- गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून आयोजीत गडचिरोली महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेत स्पंदन फाउंडेशन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

३ व ४ मार्च रोजी गडचिरोली महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आले आहे. यामध्ये बिरसामुंडा व्हॉलीबॉल आणि रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी पार पडलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत स्पंदन फाउंडेशन संघाने प्रथम बक्षीस पटकाविला आहे. विजयी संघाचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here