उद्या शहीद अजय उरकुडे जयंती निमित्त विविध कार्यक्रम

0
304

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली Gadchiroil 13 डिसेंबर : गडचिरोली जिल्ल्यातील प्रथम आर्मी शहीद वीर शहीद अजय उरकुडे यांच्या सुवर्णमहोत्सवी म्हणजेच ५० वी जयंती निर्मात वीर शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कुल गडचिरोली तर्फे विवीध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहीद अजय उरकुडे चौक येथिल शहीद अजय स्मारकाचे व पुजन व प्रभातफेरी काढण्यात येत आहे. तसेच विवीध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोह, सप्तरंग कार्यक्रमाने होणार आहेत.
सदर कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी बुधवारी कात्रटवार कॉम्प्लेक्स चामोर्शी रोड गडचिरोली येथे आयोजित केले आहे.
तरी समस्त पालककानी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच विद्यार्थानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच विद्यार्थानी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन वीर शहीद अजय उरकुड़े स्कॉलर स्कुल गडचिरोली च्या वतीने करण्यात आले आहे.

#Shahid Ajay Urkude Scholar Shcool Gadchiroil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here