विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

0
460

लोकवृत्त न्यूज :-
आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार….

तुम्हाला सर्वांना लोकवृत्त न्यूज कडुन विजयादशमी व दसरा…… निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे, उज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
हीच सदिच्छा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here