विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करून विवेक बारसिंगे यांनी वाढदिवस केला साजरा

0
405

– वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ४ ऑक्टोबर : वाढदिवस म्हटला की केक, पार्टी आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र या सर्वांना बाजूला सारून मुडझा येथील विवेक बारसिंगे यांनी स्वतःच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.


वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा मुडझा येथील १६५ विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वाटप केले.
यावेळी राज बनसोड, दीपक बोलीवार, सतीश दुर्गमवार, उज्वल मोहूर्ले, शाळेचे मुख्यध्यपक नारनवरे, शिक्षक गायकवाड, गंडाते, शिक्षिका उईके, कुमरे, जांभुळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here