आकाश भुके मित्रपरिवारातर्फे पोटेगाव येथे महाप्रसाद वितरण

लोकवृत्त न्यूज पोटेगाव २२ जानेवारी:- गडचिरोली पासून 30 किमी अंतर असलेल्या पोटेगाव येथे अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्येहोणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्य आकाश भुके मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . महाप्रसादाचा गावातील नागरिकांनी आस्वाद घेतला .सदर कार्यक्रम यशस्वी...

गडचिरोली : दारुसह, दोघांना अटक

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह 3,62,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त लोकवृत्त न्यूज गडचिरोली 22 जानेवारी:- स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने...

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी लोकवृत्त न्यूज गडचिरोली २१ जानेवारी :- गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना याच मिळण्याकरीता अनेक उपक्रम...

उद्या मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री राहणार बंद- मुख्याधिकारी

0
लोकवृत्त न्यूज गडचिरोली :- उद्या सोमवार, दि. 22 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गडचिरोली शहरातील सर्व चिकन, मटन, मासे आणि इतर अनुषंगिक मांसाहारी पदार्थांची विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. या दिवशी खुल्या किंवा छुप्या पद्धतीने सदर मांसाहारी पदार्थांची...

केंद्रस्तरीय संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल अव्वल

  लोकवृत्त न्यूज lokvruttnews गडचिरोली 20 जानेवारी :- नगरपरिषद गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय बालकला व क्रीडा संमेलन महोत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल गडचिरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व खेळात अव्वल स्थान घेऊन चॅम्पियन प्राप्त केली. या क्रीडा स्पर्धेत...

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

110 युवक-युवतींना मिळाला नवीन रोजगार. लोकवृत्त न्यूज  (lokvruttnews) गडचिरोली 18 जानेवारी:- गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी...

गोंडी भाषेचे संरक्षण झाले तर भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण :- कुलगुरू डॉ. के. एल....

लोकवृत्त न्यूज गडचिरोली १७ जानेवारी:- गोंडी भाषा ही जगातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, जगातील अनेक भाषा रोज मृत्यूप्राय होत असून त्या भाषा वाचविणे आवशक आहे. गोडी भाषेचे संरक्षण हे फक्त गोंडी भाषेचे संरक्षण...

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची वर्णी

  लोकवृत्त न्यूज चंद्रपूर १७ जानेवारी:- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी आज योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली, योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड...

रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात द्वितीय

पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित लोकवृत्त न्यूज चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य...

गडचिरोली: वाघाच्या हल्यात महिला ठार

0
लोकवृत्त न्यूज मुलचेरा, 16 जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात वाघाने धुमाकुळ माजवला असून कापूस वेचत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना एक संक्रांतीच्या दिवशी 15 जानेवारी 2024 रोजा सायंकाळच्या सुमारास घडली. रमाबाई शंकर मुंजमकर रा. कोळसापुर...