विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार

विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावेल-मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह लोकवृत्त न्यूज गडचिरोली, 15 मार्च : गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासन, गडचिरोलीच्या वतीने महत्त्वपूर्ण व नाविण्यपुर्ण उपक्रम विद्यापीठातंर्गत राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण व कौशल्याधारित प्रशिक्षण महत्त्वाचे...

उद्यापासून जलजागृती सप्ताह

उद्यापासून जलजागृती सप्ताह लोकवृत्त न्यूज गडचिरोली १५ : दरवर्षी २२ मार्च हा दिवस "जागतिक जलदिन" म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून जलसंपदा विभाग मार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्च हा सप्ताह "जल जागृती सप्ताह" म्हणून साजरा करण्यात येत आहे पाण्याचे...

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पदभार स्विकारला

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पदभार स्विकारला लोकवृत्त न्यूज गडचिरोली १४: गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांनी काल सायंकाळी (13 मार्च) पदभार स्विकारला. यापूर्वी ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते, मावळते जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या जागी...

गडचिरोली पोलीस दलास हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात यश

सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या 52 मोबाईल व 01 टॅबचे वाटप. लोकवृत्त न्यूज गडचिरोली 13 मार्च:- तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने...

150 महिला प्रशिक्षणार्थींनी घेतले पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण

पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण पुर्ण करणा­या महिला प्रशिक्षणार्थींचे निरोप समारोप संपन्न जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने पोलीस भरतीला सामोरे जा  :-पोलीस अधीेक्षक नीलोत्पल लोकवृत्त न्यूज गडचिरोली १२ मार्च:- गडचिरोली जिल्हयातील गरजु युवतींना पोलीस दलात रोजगाराची संधी देवून नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने...

इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन लोकवृत्त न्यूज गडचिरोली ११ मार्च : आकडी, अपस्मार, फेफरे, फिट आदी इपिलेप्सी आजाराचे रूग्ण योग्य उपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचे आवाहन अन्न...

संजय दैने गडचिरोली जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी

संजय मीणा यांची तडकाफडकी बदली झाली असून आता संजय दैने हे नवे जिल्हाधिकारी लोकवृत्त न्यूज गडचिरोली 11 मार्च:- संजय दैने हे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ऑगस्ट २०२१...

कुरुड गावातील निर्घून हत्येचा पर्दाफाश, आरोपीस जेरबंद

  लोकवृत्त न्यूज गडचिरोली ८ मार्च:- डोक्यावर मारुन त्यास गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे मर्ग, अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्युमध्ये अधिक तपास करुन मय्यत नाव प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय...

गडचिरोली :- ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

लोकवृत्त न्यूज गडचिरोली 5 मार्च :- अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे मागील काही वर्षांपासून चामोर्शी ते आष्टी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच याच मार्गावरील सोनापूर गावासमोर ट्रेलरने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच...

संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा – रिपब्लिकन पक्षाचे आवाहन

लोकवृत्त न्यूज गडचिरोली २ मार्च :- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने...