अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ करणार्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ करणार्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल लोकवृत्त न्यूज कूरखेडा-दि.२ :- शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणार्या शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ केल्याचा आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग व पोक्सोचा विविध कलमान्वये आज सांयकाळी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे...

2 महिला आरोपीस 2 महिने कारावास

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­या दोन महिला आरोपीस 2 महिने कारावास व प्रत्येकी 1000/- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 10 दिवस वाढीव शिक्षा ठोठावण्यात आली  गडचिरोली येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, आशुतोष नि. करमरकर यांचा...

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 31 मार्च:- दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

19 एप्रिल रोजी मतदान करण्यास सुटी जाहीर

लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी...

गडचिरोली-चिमुर लोकसभा करिता १० उमेदवार रिंगणात

• दोन उमेदवारांची माघार लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 30 :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा...

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी चकमक

गडचिरोली - कांकेर सीमेलगत पोलीस - माओवादी चकमक लोकवृत्त न्यूज गडचिरोली 28 मार्च:- काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा...

तरुणाने केली विहिरीत उडी मारून आत्महत्या

  लोकवृत्त न्युज गडचिरोली दि,२६ मार्च :- गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतर असलेल्या नवेगाव, मुरखळा येथील शेत शिवारातील विहिरीत २४ वर्षीय तरुणाचे प्रेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक मनोज सुधाकर जेंगठे (वय २४ वर्ष) हा तरुण होळी च्या दिवसापासून...

काँग्रेसचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांचा राजीनामा, भाजपचे बंटी भांगडीया उसेंडी च्या घरी चर्चा

-डॉ. उसेंडी भाजपच्या वाटेवर ? लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय आदिवासी...

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मा. पोलीस महासंचालक साो. यांनी घेतला आढावा

माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या सी-60 पथकातील अधिकारी व जवानांचा केला सत्कार लोकवृत्त न्यूज गडचिरोली:- दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू असल्याने, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही शांततामय वातावरणात यशस्विरीत्या पार...

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर करा तक्रार

पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 81 भरारी पथके लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक...