Home Breaking News गडचिरोली: पोलीस हवालदार एलसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली: पोलीस हवालदार एलसीबीच्या जाळ्यात

1141

सय्यद याला 3500 हजार लाच रंगेहात अटक


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 3 डिसेंबर : गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार सय्यद यांना रंगेहात साडेतीन हजार रुपये लाच स्वीकारताना पकडले आज 3 डिसेंबर रोजी शनिवार सकाळच्या सुमारास गडचिरोली येथील पोलीस हवालदार शकील बाबू सय्यद वय 50 वर्ष घेताना अटक केली असून तक्रारदार हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या तकारदाराच्या आतेभावास गुन्हयात अटक करून जेलमध्ये न पाठविण्याचे व त्यांस जमानत देण्याचे कामाकरीता ३,५००/- रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी करुन सदरची रक्कम पोस्टे गडचिरोली येथील तपास कक्षेत स्विकारलेवरून वर नमूद कलमान्वये गडचिरोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पोनि श्रीधर भोसले, सफी प्रमोद ढोरे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उडाण, संदिप घोरमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र. विभाग गडचिरोली

Don`t copy text!