Home गडचिरोली आमदार डॉ. होळी यांनी आष्टी येथे घेतली समन्वय बैठक

आमदार डॉ. होळी यांनी आष्टी येथे घेतली समन्वय बैठक

202

महायुतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता यांची बैठकिला उपस्थिती

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी य महायुतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता व मतदार यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती दिली

यावेळी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा प्रमुख राकेशभाऊ बेलसरे, माजी जि. पं. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, राजूभाऊ येडलावार, सरपंच नंदाताई कुळसंगे, सरपंच जितेंद्र हुलके, उपसरपंच विठ्ठलराव आचेवार, उपसरपंच वसंत चौधरी, प्रकाश बोबाटे, संजय पांडे, साईनाथ आउतकर, निलोपल शेख, नेमाजी घोगरे, शकूरभाई, संतोष बत्तूलवार, गणेश अप्पलवार, विलास मुत्तेवार, विकास आचेवर, शुभम सदरपवार बैठकीला उपस्थित होते

Don`t copy text!