गडचिरोली

अवेद्य रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात ; चालक जागेतच ठार

अवेद्य रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात ; चालक जागेतच ठार लोकवृत्त न्यूज देसाईगंज :- तालुक्यातील मोहटोला येथे अवेद्य रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे 5.00 वाजताच्या दरम्यान मोहटोला येथिल जि.प.शाळे जवळ घडली. प्राप्त सूत्राद्वारे असे...

शिक्षकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्रीडा व कला महोत्सव हे एक प्रकारचे व्यासपीठ-कुलगुरू...

शिक्षकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्रीडा व कला महोत्सव हे एक प्रकारचे व्यासपीठ-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि 20: विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांमध्ये देखील कला व खेळाप्रती आवड असते. ही आवड व छंद जोपासणे, शिक्षकांमध्ये खेळ आणि कलेप्रती उत्साह...

गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत चार जहाल माओवादी ठार

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला दोन डीव्हीसिएम (Divisional Commitee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते...

मार्चअखेर शासकीय बँक व कोषागाराचे कामकाज उशीरापर्यंत सुरू ठेवा जिल्हाधिकारी यांचे आदेश

मार्चअखेर शासकीय बँक व कोषागाराचे कामकाज उशीरापर्यंत सुरू ठेवा जिल्हाधिकारी यांचे आदेश लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि.19: जिल्ह्यातील कोषागारे, उपकोषागारे, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादीच्या सर्व शाखा 31 मार्च 2024 रोजी रविवारला पुर्ण वेळ सायंकाळी...

बालगृहातील बालकांनी पटकावली १८ पदके

लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि.19: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विभागीय स्तरावर चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग नागपुर यांच्या वतीने नागपुर विभागातील कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला-मुलींच्या कला गुणांना वाव मिळुन...

गडचिरोलीत सी-60कमांडो आणि नक्षल्यांमध्ये चकमक

चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान लोकवृत्त न्यूज गडचिरोली, दि. १९ : जिल्हयाच्या दक्षिण भागातील जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते. गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० कमांडो अहेरी...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ तत्वानुसार गतीने काम करण्याच्या सूचना लोकवृत्त न्यूज गडचिरोली दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी लोकसभा मतदार संघातील...

आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हाधिकारी संजय दैने

कलम १४४ अन्वये विविध बाबीना मनाई लोकवृत्त न्यूज गडचिरोली 17: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने दिनांक 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय...

लोकसभा क्षेत्र निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

* 16 लाखांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क * 20 मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात 27 मार्च पर्यंत लोकवृत्त न्यूज गडचिरोली :- निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज, शनिवारी जाहीर केला असून याअंतर्गत आचार संहिताही लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भाअंतर्गत...

विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार

विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावेल-मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह लोकवृत्त न्यूज गडचिरोली, 15 मार्च : गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासन, गडचिरोलीच्या वतीने महत्त्वपूर्ण व नाविण्यपुर्ण उपक्रम विद्यापीठातंर्गत राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण व कौशल्याधारित प्रशिक्षण महत्त्वाचे...

LATEST NEWS

MUST READ

MUST READ

- Advertisement -
Google search engine
Don`t copy text!