लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 4 फेब्रुवारी:- गडचिरोली तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना नदेश्वर यांच्या निर्देशनाखाली तालुकास्तरीय हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षां गडचिरोली जिल्हा महिला कॉग्रेसचे अध्यक्षा अँडवोकेट कविता माहोरकर मॅडम होत्या, हळदीकुंक कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने मुख्याध्यापीका यशोधरा उसेंडी मॅडम होत्या हा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पुष्पाताई कुमरे, पोर्णिमा भडके, आशा मेश्राम, रीता गोर्वधन, शीतल आंबोरकर, माधवी गोवर्धन अर्पना खेवले सुनीता रायपुरे, आरती कंगाले, निळा निदेकंर, विजया धुरवे, दर्शना वनीकर, सुषमा भडके, संघमित्रा राजवाडे, सेवंता जांबुळकर, शशीकला सहारे, निर्मला टेंभूर्ण, अहिल्या सहारे, सुमन उंदीरवाडे, विद्या मशाखेत्री, देवंगना उंदीरवाडे सोनी करहाडे, अश्विनी रामटेके, सपना मेश्राम, मनिषा मेश्राम, देवलाबाई शेन्डे, उज्वला जांबुळकर, कमलाबाई सुत्रपवार मारोडा, मीराबाई बावणे, चंद्रकला, सोनटक्के मारोडा, सुजाता ढवरे, लता बोदेले गीता खोब्रागडे, शीतल वाढई, उषा कन्नाके, नलीनी शिंदे, वनीता धकाते, जयश्री कोलते विद्या दुग्गा, मालता पुडो, अर्चना टेकाम, तनुजा कुमरे, नलिनी कोवे, सोनी उसेंडी आशा वेलादी, दिपाली मॅडम, या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात संक्रांतीच्या शुभेच्छा देत व नारी शक्तीचे उपदेश देताना महिलांनी स्वतः सक्षम व्हावे तसेच नारी शक्ती काय आहे यावर अँडवोकेट कविता माहोकर मॅडम नी महिलांना मोलाचे मार्गदर्शन दिले
तसेच प्रमुख पाहुने सौ. यशोधरा उसेंडी मॅडम ने स्त्रिचे महत्व पटवून दिले, या कार्यक्रमाचे संचालन पुष्पाताई कुमरे मॅडमनी केले व आभार प्रदर्शन कल्पनाताई नंदेश्वरनी केले…