Home गडचिरोली अभाविप चे व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वी 

अभाविप चे व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वी 

129

अभाविप चे व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वी 

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली दि.१८ :-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली द्वारा आयोजित झेप २०२६ व्यक्तिमत्व विकास शिबिरा पार पडले यामध्ये विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दहावी व बारावीनंतर काय करावे, सायबर क्राईम सोशल मीडिया अवेअरनेस, लीडरशिप सेशन व एआय आणि , टाईम मॅनेजमेंट व पॉझिटिव्ह थिंकिंग अशा विविध विषयांवर सत्र घेण्यात आली.

 

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील प्रमुख उपस्थित गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुलजी श्यामकुवर गडचिरोली नगराध्यक्ष प्रा.सुनिता साळवे गडचिरोली नगर मंत्री संकेत म्हस्के उपस्थित होते. व सोबतच विविध सत्र मांडण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतिश चिचघरे सिक्युरिटी महा. पोलिस देविकारा तामशेटवार गडचिरोली विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र मुनघाटे गडचिरोली जिल्हा प्रमुख प्रा. विकास चित्ते जिल्हा संयोजक विकास बोदलकर प्रांत कार्य समिती सदस्य दीक्षा पिंपरे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Don`t copy text!