गडचिरोली : दोन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण, १८ लाखांचे बक्षीस होते जाहीर
- एक डीव्हीसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्याचा समावेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ : टीसीओसी कालावधी दरम्यान चकमक, जाळपोळ व इतर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग...
सावली : घरकुलधारकाकडून मागितली लाच ; ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
लोकवृत्त न्यूज
सावली, दि. २६ : तालुक्यातील लोंढोली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने रक्कम देयके काढण्यासाठी प्रमाणपत्राकरीता ग्रामसेवकाने १० हजार रुपयांची...
गडचिरोली : महाशिवरात्रीच्या दिवशी वैनगंगा नदीपात्रात बुडून चौघांचा मृत्यू, तीन सख्ख्या बहीनींचा समावेश
- अंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २६ : आज महाशिवरात्रीच्या दिवशी वैनगंगा नदीपात्र आंघोळ करीत असतांना खोल पाण्याचा...
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार
- आरोपीस केली अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना गडचिरोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी...
गडचिरोली : गोळी लागल्याने सीआरपीएफ जवानाचा मृत्यू
- पोलस विभागात खळबळ
लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. २४ : येथील केंद्रीय राखीव दलातील पोलीस जवानाच्या कानशिलात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज २४...
भगवा रंग भजन गायिका शहनाज अख्तर शिवजयंतीला गडचिरोलीत
- शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ मध्ये गुंजणार 'भगवा रंग'
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १७ : जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप नेहरू वार्ड गडचिरोली द्वारा १९ फेब्रुवारी...
सावली : वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी
लोकवृत्त न्यूज
सावली : वाघाने हल्ला करून युवकाला जखमी केल्याची घटना गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील व्याहाड बूज नजीकच्या...
गडचिरोली : हृदयविकारचा झटक्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
- भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना घडली घटना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ : नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे जवान महेश नागुलवार...
गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद
- नक्षल्यांचे तळ केले नष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दिरांगी आणि फुलनार जंगल परिसरात आज मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
गडचिरोली : पोलिस नक्षल चकमक , एक जवान जखमी
- गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे तळ केले नष्ट
- लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गडचिरोली पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असून या...


















