OBC वस्तीगृहातील प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करा
आमदार डॉ. देवराव होळी यांची ओबीसी मंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे मागणी
लोकवृत्त न्यूज
मुंबई (गडचिरोली) दि. २० ऑगस्ट :- राज्य सरकारने ओबीसी बांधवांसाठी वस्तीगृह मंजूर...
भाजपाने आ.डॉ .देवराव होळी यांना उमेदवारी द्यावी
२२ गावचे ग्रामसभा अध्यक्ष केसरी पा. मट्टामी यांची भाजपाकडे मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १९ ऑगस्ट :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी हे...
उद्या गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन
एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती चे गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.२० ऑगष्ट:- आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती गडचिरोली च्या वतीने दि....
गडचिरोली जिल्हयात १ सप्टेंबरपासून पशुगणना
पशुपालकांनी अचुक माहिती द्यावी - पशुसंवर्धन उपआयुक्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१९ ऑगस्ट :- २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या १ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन...
गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिकायांनी दुर्गम भागात रक्षाबंधन केली साजरी
गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिकायांनी दुर्गम भागात रक्षाबंधन केली साजरी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि१९ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हयातील माओवादग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग म्हणुन ओळखले...
अहेरीच्या आशा स्वयंसेविकेचा दिल्लीत सन्मान ही अभिमानाची बाब:मंत्री आत्राम
शाल,श्रीफळ देऊन केला सत्कार
लोकवृत्त न्यूज
अहेरी दि.१९ ऑगस्ट :नुकतेच दिल्लीत सन्मान झालेल्या आशावर्करचा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते एका...
मुतनुर पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन आ. डॉ. देवराव होळी
मुतनुर पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन आ. डॉ. देवराव होळी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १९ ऑगस्ट :- मुतनूरच्या पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन...
गडचिरोलीत २२ ऑगस्ट कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन
कुणबी समाज बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहावे : कुणबी समाज व आमदार डॉ. देवराव होळी आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १७ ऑगस्ट :- कुणबी समाज बांधव...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळणार :आमदार डॉ. देवराव होळी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 17 ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात...
गडचिरोली -आलापल्ली व्हाया छत्तीसगड रेल्वे धावणार
- नवीन रेल्वे लाईन मंजूर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.१७:- जिल्ह्यात वळसा येथे एकमेव असलेल्या रेल्वे चे जले आता जिल्ह्यात इतरही ठिकाणी पसरणार आहे. वडसा - गडचिरोली रेल्वे...















