जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार
जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार
लोकवृत्त न्यूज
कोनसरी, गडचिरोली :- जि.प. उच्च प्राथमिक शाळा, जयरामपूर येथे शैक्षणिक सत्र...
कृषी उत्पादनावरील आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर सरकारची भूमिका स्पष्ट करा
- खासदार डॉ. नामदेव किरसान यांची लोकसभेत मागणी
लोकवृत्त न्यूज
दिल्ली :: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी 1 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत...
गडचिरोलीत भाजपाच्या नगरसेवक दांपत्याकडून महिलांची फसवणूक ; आत्मदहनाचा दिला इशारा
- कठोर कारवाईची केली मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ : जिल्ह्यातील भाजपच्या नगरसेवक दांपत्याकडून जवळपास ४० महिलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आज आयोजित...
गडचिरोली काँग्रेसची आक्रमक भूमिका ; ५ पासून नदीपात्रात करणार ठिय्या आंदोलन
- मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा दिला होता इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व...
भामरागडमध्ये शेतकऱ्याची गूढ हत्या ; माओवाद्यांचा संशय वाढला
लोकवृत्त न्यूज
भामरागड, दि. ३० : भामरागड तालुक्यातील जुवी येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे...
संसदीय लोकशाही धोक्यात ? संसदेच्या कार्यपद्धतीवर खासदार किरसान यांचा आरोप
संसदीय लोकशाही धोक्यात ? संसदेच्या कार्यपद्धतीवर खासदार किरसान यांचा आरोप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २९ : संसदीय प्रक्रियेचा आणि लोकशाही मूल्यांचा सातत्याने अवमान होत असल्याचा...
गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई: 61.77 लाखांची अवैध दारू नष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 28 मार्च – गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर आळा...
वाहन चोरीतील आरोपी जेरबंद, ९ दुचाकी जप्त
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 28 : गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी वाहन चोरीच्या गुन्ह्यांत वांटेड असलेल्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे....
गडचिरोलीत उद्या ऐतिहासिक रोजगार मेळावा ;
40 नामांकित कंपन्यांसह हजारो संधी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 27 मार्च : जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी अभूतपूर्व संधी घेऊन आली आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने उद्या 28...
धर्म संस्कृतीची जोपासना करणे काळाची गरज- माजी आमदार नामदेवराव उसेंडी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी बहुउदेशीय संस्था, लांजेडा. द्वारा आयोजित पारोलिंगो, कायोपुनेम देवस्थानांची तिसरा स्थापना दिन, क्रांतिवीर बाबूरावजी सेडमाके जयंती व...


















