Home Breaking News गडचिरोली तलावात एकाचा बुडून मृत्यू

गडचिरोली तलावात एकाचा बुडून मृत्यू

859

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 20 सप्टेंबर : – गडचिरोली जिल्हाच्या ठिकाणी आज एका अनोळखी इसमाचे प्रेत तलावाच्या पाण्यावर तरंगत आढळून आले वय अंदाजे 35 वर्षे असून अद्याप ओळख पटलेली नसुन त्या इसमाचा संशयीत प्रेत असुन घात पाताची शक्यता नाकारता येत नाही
साधारणता दोन दिवसाच्या अगोदर तलावामध्ये मुत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, मृतदेह हा कुजक्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.
संबंधित मृतदेह पंचनामा व उत्तरीय तपासणी करिता शवविच्छेदन गुह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आलेला आहे.
तर सदर तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत

Don`t copy text!