लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ११ मार्च:– आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष ( म रा)
ॲड धनराज वंजारी गडचिरोली आज येथे आगमन झाले. त्या निमित्ताने संताजी सोशल मंडळ गडचिरोली तफै पुष्प गुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आले यावेळी डॉ. विजयराव वंजारी, प्रा देवानंद कामडी अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, अनिल बालपांडे. सुरेश भांडेकर अध्यक्ष तेली महासंघ गडचिरोली, सुधाकर दुधबा्वरे, गोपीनाथ चांदेवार, अमिता बालपांडे, लाकडे सर सौ.वंजारी ताई उपस्थित होते.










