परसोडा येथील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

0
172

प्रकल्प ग्रसत शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान

लोकवृत्त न्यूज
कोरपना ४ एप्रिल:- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परसोडा येथील प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांच्या जमीनी दलाला मार्फत अवैधरित्या खरेदी करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे दलालाच्या जाचाला कंटाळून अखेर प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे शेतकर्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने खरेदी करनार्या दलालावर कार्यवाही करण्यात यावी व गुन्हे दाखल करून बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांनी उपोषणस्थळी मा. खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांच्या पुढे आपबिती कथन केली व न्याय मागितला खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांवर होत असलेला अन्याय खूपउन घेतला जाणार नाही व वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले व आम्ही व भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, अरुण भाऊ मडावी माझी सरपंच, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, अमोल आसेकर माझी नगरसेवक, विजय रणदिवे माझी सरपंच, ओम पवार उपसरपंच, मनोज तुमराम उपसरपंच, कार्तिक गोंडलावार, रामलु भाऊ भाजपा तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते,प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकरी,नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here