ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कोळशी येते संम्पण

0
124

श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिडीला मानवधर्ममाचा विश्वशांती चा व बंधुत्वाचा दिव्य संदेश


लोकवृत्त न्यूज
कोरपना २ एप्रिल:- तालुक्यातील कोळशी या गावामध्ये ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केल्या जातात यावर्षी ही या मेळाव्यामध्ये तीन विवाह पार पडले सतत पंधरा वर्षांपासून ही पंरपरा अविरत कोळशी गामवाशी राबवित आहे कार्यक्रमाचे अध्येक्ष प्रेमलालीत पारधी ग्रामगीतार्चाय घुगुस नंदकीशोर वाढई सरपंच संघटना कालिदासजी चेडे मीनाथ महाराज नारायण झाडे उमेशजी कोल्हे दिलीप दोरखंडे पांडुरंग जरीले किनाके महाराज आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती या विवाह सोहळ्यात मध्ये कमी खर्चामध्ये कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता विवाह लागला जातात लाखो रुपयांची उधळन आजच्या कलियुगीन परिस्थिती होत आहे हे लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्तापित होण्याच्या दुष्टीने सर्व थोर महापुरुष व संताच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतीम इच्छा नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिडीला मानवधर्ममाचा विश्वशांती चा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देण्याचा साधूसंत व महापूरुषाचा कार्यकर्तुंत्वाचा जाणीव व्हावी व प्रेरना मिळावी या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या निमित्त या कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आला या मध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबवित जात आहेत आज या विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम मोठया संखेने पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here