Home Breaking News कोरपना येते हिरो शोरूमला भीषण आग

कोरपना येते हिरो शोरूमला भीषण आग

630

लोकवृत्त न्यूज
कोरपना १२ एप्रिल:-कोरपना येतील चंद्रपूर महामार्गवरील आदर्श टू व्हीलर गाड्यांचा हिरो शोरूम ला बुधवारी मध्येरात्री दरम्यान अचानक रित्याविषयी भीषण आग लागल्याने सम्पूर्ण शोरूम मधील साहित्यांची राख रांगोळी झाली यात शोरूमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले
मध्येरात्री दरम्यान लागलेल्या आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या टू व्हीलर चे अक्ससरीज शोरूमची कागदपत्रे इलेक्टनिक वस्तू संगनक आदी साहित्य पूर्णतः जळून खाख झाले त्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले ही आग शार्ट सर्किट की नेमकी अन्य कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही शोरूम ला लागलेल्या आगीवर अग्निशमक मध्ये मातुन आग विजवण्यात यश आले आहे हे शोरूम कोरपणा येतील सुहेल आबीद अली यांच्या मालकीचे आहे

Don`t copy text!