Home Breaking News कोरपना: शार्ट सर्किट मुळे कापसाला आग

कोरपना: शार्ट सर्किट मुळे कापसाला आग

271

लोकवृत्त न्यूज
कोरपना १५ एप्रिल:- तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येतील एका घरात साठवलेल्या कापसाला विधुत शार्ट सर्किटमुळे आग लागली ही घटना आज दि १५ एप्रिल शनिवारला सकाळी दहा वाजता घडली आहे
प्राप्त माहिती नुसार कान्हागाव येतील रामचंद्र झोलबा वासेकार यांचा कापूस वेचणी झाल्या नंतरचा कापून जुन्या घरात साठवून ठेवला होता आज दहा वाजता दरम्यान अचानक विधुत शार्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत येतील ५ किंटल कापूस दरवाजा कवेलूचे तीन पत्राचे नुकसान झाले त्याची अंदाजे किमत 58 हजार रुपये वर्तविण्यात येत आहे या घटनेचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला आहे
या वेळी तलाठी कमलवार साहेब पोलीस उपनिरीक्षक खेकाडे पोलीस पाटील आदी उपस्थित होते घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे

Don`t copy text!