गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडुन मनोहर पोरेटी यांना उमेदवारी

794

अखेर गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीच्या तिढा सुटला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २६ : विधानसभा निवडणुकीच्या २०२४ च्या रणसंग्रामात गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीबाबत काँग्रेस कडून सस्पेन्स कायम होता. मात्र हा तिढा आता दूर झाला असून काँग्रेसकडून गडचिरोली ६८ या क्षेतत्राकरिता मनोहर पोरेटी यांना उमेदवारी जाहीर झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.