गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. मिलिंद नरोटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. मिलिंद नरोटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- शुभेच्छुक :- भारतीय जनता पार्टी. गडचिरोली विधानसभा
गडचिरोली जिल्ह्यात हेड पोस्ट ऑफिस आणि पोस्टल डिव्हिजन स्थापन होणार; खासदार किरसान यांच्या प्रयत्नांना...
गडचिरोली जिल्ह्यात हेड पोस्ट ऑफिस आणि पोस्टल डिव्हिजन स्थापन होणार; खासदार किरसान यांच्या प्रयत्नांना यश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ :- गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक...
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कृषी विभाग मैदानात; देसाईगंज येथे सेवा केंद्रांची चौकशी
लोकवृत्त न्यूज
ता. प्र / देसाईगंज, दि. २९ :- शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाने कारवाईला गती दिली...
राज्य सरकारच्या आश्वासनांना हरताळ? शेतकरी, कंत्राटदार, महिलांची फसवणूक : अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात
राज्य सरकारच्या आश्वासनांना हरताळ? शेतकरी, कंत्राटदार, महिलांची फसवणूक : अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य...
झोपलेल्या वन विभागाला जाग आणण्यासाठी ‘ढोल बजाओ आंदोलन’
- चाळीस दिवसांपासून ठिय्या देणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा संतप्त इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ जुलै :- वडसा वन विभागातील भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि कंपन्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात...
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना ; नियम तोडल्यास शिस्तभंगाची कारवाई
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना ; नियम तोडल्यास शिस्तभंगाची कारवाई
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २८ जुलै २०२५ :- डिजिटल युगात सोशल मीडिया...
गडचिरोली: कोंबड्यांच्या झुंजीवर लावला जुगार, सहा आरोपी ताब्यात
- २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ जुलै :- जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अवैधरित्या कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजींवर पैंज लावून...
गडचिरोली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई
- दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे अर्धा क्विंटल गांजा जप्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- गडचिरोली पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या...
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मार्खंडा येथे छत्री वाटप;
- महिलांच्या नेतृत्वात रात्री १० वाजता कार्यक्रमाची उत्साही सजावट
लोकवृत्त न्यूज
आष्टी दि. २८: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मौजा मार्खंडा...
अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ;
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (ता. एटापल्ली) दि.28 :- उप पोलिस स्टेशन कसनसूर अंतर्गत येत असलेल्या हालेवारा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात...

















