गडचिरोली : ITI मध्ये 20 सप्टेंबर रोजगार मेळावा

0
522

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ( Gadchiroil) दि.14 सप्टेंबर : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक ‍ प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीयांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 सप्टेंबर2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीयेथे रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये डिस्टील एज्युकेशन & टेक्नॉलाजी प्रा.लि.नागपूर ही कंपनी व इतर कंपन्या उपस्थित असणारअसून‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा,शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दिनांक 20 सप्टेंबर2022 रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था,आयटीआय चौक,चंद्रपूर रोड गडचिरोली येथे उपस्थित राहुन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली,दुरध्वनी क्रं.07132-222368 यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here