भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष घर चलो अभियानाला मोठया उत्साहात सुरवात

0
117

लोकवृत्त न्यूज 
नितेश केराम या प्र २९ जून :-  कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम
भागात वसलेल्या पार्डी गावातून मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्षा निमित्त घर चलो अभियानाला मोठया उत्साहात सुरवात श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पार्डी गावातून मोठया उत्साहात सुरवात करण्यात आली 9 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाची माहिती देण्यात आली 9090902024या नंबर वर मिस काल देऊन भाजप सरकारला पाठींबा द्यावा असे आवाहन करण्यात आले व प्रत्येक घरी जाऊन भेत दिली व या अभियानाला मोठया उत्साहा ने सुरवात करण्यात आली प्रमुख उपस्थित श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना श्री यशवंत इगळे भाजपा जेष्ठ नेते श्री कार्तिक गोंडलवार युवा मोर्चा कार्यकर्ते तसेच इतर भाजपा पढाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here