दर्शनी माल मध्ये प्रभु श्रीराम चा भव्य कार्यक्रम

0
104

लोकवृत्त न्यूज
दर्शनी माल २२ जानेवारी:- प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या नवनिर्मित प्राण प्रतिष्ठान या निमित्याने दि.21 जानेवारी रोज रविवारला सायंकाळी 6:00 वा. जय हनुमान मंदिर दर्शनी माल या ठिकाणी जय हनुमान भजन मंडळ दर्शनी माल यांचं जागरण कार्यक्रम करण्यात आले. व दि.22 जानेवारी रोज सोमवार ला सकाळी 11:30 वा. गावातील हनुमान मंदिर ते गोसावी देवस्थान मंदिर पर्यंत राम धून पालकी व मिरवणूक मोठ्या उत्साहाणे व आनंदाने काढण्यात आली आणि सायंकाळी 4:00 वा. गोपाल काला व भोजनाचा कार्यक्रम करण्यात आले.. तरी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित श्री. लोमेश गणूजी कुळमेथे (भाजपा आदिवासी आ. तालुका महामंत्री गडचिरोली ) व आयोजक संत जगनाळे महाराज मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश उडान, बंडू उडान,गणेश वासेकर,नागेश्वर उडान, चंद्रशेखर उडान, विक्की सातपुते व संपूर्ण सदस्यगण व ग्रामवासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here