Home गडचिरोली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान

537

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 8 जानेवारी:- राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी दिनांक 09 जानेवारी, 2024 रोजी “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान” अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना थेट लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा विस्तृत प्रमाणावर प्रसार करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Don`t copy text!