लोकवृत्त न्यूज
पोटेगाव २२ जानेवारी:- गडचिरोली पासून 30 किमी अंतर असलेल्या पोटेगाव येथे अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्येहोणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्य आकाश भुके मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . महाप्रसादाचा गावातील नागरिकांनी आस्वाद घेतला .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेम भाई प्रशांत मोहुरले , इमरान कुरेसी धीरज बेहरे ,लोकेश भूके संजय राठोड़ व सर्व मित्रपरिवाराणे सहकार्य केले










