गायत्री गर्ल्स हॉस्टेल – मुलींसाठी नांदेडमधील विश्वासार्ह आणि सुरक्षित निवासस्थान

178

गायत्री गर्ल्स हॉस्टेल – मुलींसाठी नांदेडमधील विश्वासार्ह आणि सुरक्षित निवासस्थान

लोकवृत्त न्यूज
नांदेड :- शिक्षणासाठी बाहेरून नांदेडमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी विश्वासार्ह, सुरक्षित आणि सर्वसोयींनी परिपूर्ण असा निवास शोधणं हे एक मोठं आव्हान असतं. याच गरजेला उत्तर म्हणून “गायत्री गर्ल्स हॉस्टेल” हे नाव मुलींसाठी सुरक्षित निवासस्थान म्हणून लोकप्रिय ठरत आहे. आनंदनगर रोडवर वसलेलं हे हॉस्टेल मुलींच्या सुरक्षिततेसोबतच त्यांचं शैक्षणिक वातावरण, आहार आणि आरोग्य याचीही तितकीच काळजी घेतं.


गायत्री हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास अनुभवी महिला सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही निगराणी आहे. घरच्या चवीनं बनवलेलं पौष्टिक आणि चवदार जेवण विद्यार्थिनींना मिळतं. अभ्यासासाठी शांत आणि प्रशस्त स्टडी लॅबची सुविधा असून इंटरनेट व वाय-फायमुळे शिक्षणात कोणतीही अडथळा येत नाही.
येथील खोल्या AC व Non-AC अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असून गरम पाण्याची सोय, फिल्टर केलेलं प्यायला पाणी, स्वच्छतागृह, लॉन्ड्री सेवा, आणि अत्यंत स्वच्छ वातावरण उपलब्ध आहे. सर्व क्लासेस पासून अगदी जवळ असल्यामुळे प्रवासाचा वेळही वाचतो.
प्रवेश प्रक्रिया सुरू असून मर्यादित जागा शिल्लक आहेत. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

गायत्री गर्ल्स हॉस्टेल – मुलींसाठी निवासाचे विश्वासार्ह एकमेव ठिकाण. पत्ता : आनंदनगर रोड, नांदेड
संपर्क : 9604324226 / 7887671616 / 9370026483