समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

67

 

तुमच्या जीवनात आज पासून उद्या नेहमीच गोडवा राहो! तुमचे घर आनंदाने आणि लक्ष्मीच्या कृपेने सदैव भरलेले राहो. फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जचच न्यारी नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…  समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : अनिल पुष्पाताई तुकाराम तिडके गडचिरोली