मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मुडझा ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल ६...
शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाचे प्रात्यक्षिक ; पिक संरक्षणासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- तालुक्यातील तळोधी (मोकासा) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व पटवून...
नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पोळ्यालाच मुख्य चौक काळोखात ; सिग्नल सुरू पण लाईट बंद
नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पोळ्यालाच मुख्य चौक काळोखात ; सिग्नल सुरू पण लाईट बंद
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ :- शहराच्या इंदिरा गांधी मुख्य चौकातील हायमास्ट दिवे...
गडचिरोलीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पोलिसात तक्रार :
तेजस्वी यादववर पंतप्रधानांविरोधात बदनामीचा ठपका
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.२२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी आज गडचिरोली पोलीस ठाण्यात बिहारचे माजी...
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे लाखोंचे प्रवेशद्वार नगर परिषद पाडणार का?
– कोट्यवधींचा अंधारमय खेळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि सुरक्षेच्या नावाखाली शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उधळला, मात्र परिणामी साधले काहीच नाही....
विदर्भाची कन्या जागतिक व्यासपीठावर!
पायल किनाके यांची Y20 Summit 2025 साठी भारतातून निवड
लोकवृत्त न्यूज
नागपूर, दि. १९ :- विदर्भातील कन्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत मंत्री कु....
कंत्राटी शिक्षकांचे थकलेले मानधन त्वरित द्या
- रिपब्लिकन पक्षाचा इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ :- गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५५० पेक्षा अधिक कंत्राटी शिक्षकांचे मार्च २०२५ पासूनचे थकलेले मानधन त्वरित अदा...
भरधाव पिकअपची धडक ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
भरधाव पिकअपची धडक ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- मुरूमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमपायली गावाजवळ भीषण अपघात घडला. मुरूमगाव ते धानोरा या...
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक, सात जणांविरोधात गुन्हा
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक, सात जणांविरोधात गुन्हा
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटनेत प्रियंका पराग कुंदोजवार (२८) या विवाहित तरुणीने...
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’ जाहिर
हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीदरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना...















